Publish Date: Sun, 08 Aug 2021 (14:18 IST)
Updated Date: Sun, 08 Aug 2021 (14:19 IST)
रम्या आपल्या मैत्रिणीला म्हणतो
रम्या- अगं मनू तू सांगितलं नाहीस की
तुझ्या अंगात देवी येते ते.
मनू- काय ..?
रम्या -अगं तुझा केस विस्कटलेला डीपी बघितला.
मनू -चिडून, मुर्खा,तो अंघोळ झाल्यावर