मुलाखतकार : तुमचं नाव काय?
रमेश – ते रेझुमे मध्ये लिहले आहे.
मुलाखतकार -कुठे राहता?
रमेश – ते पण लिहिलंय.
मुलाखतकार – आधी काय करायचात?
रमेश – ते पण लिहलंय.
मुलाखतकार – अरे, मग तू आलाय कशाला?
रमेश – ”तुम्ही Tell Me About Yourself” विचारा ना
.... मी तेवढंच पाठ करून आलोय..