Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
काही अती हुशार विद्यार्थ्यांनी रेल्वेत बायो टॉयलेट असण्यावर विरोध दर्शवला
त्यांचे म्हणणे पडले की अशात मैथ्स आणि कॉमर्स विषय असणारे विद्यार्थी कुठे जातील?