Publish Date: Mon, 04 May 2020 (18:07 IST)
Updated Date: Mon, 04 May 2020 (18:13 IST)
काल कोरोना टेस्ट करायला गेलो.
डॉक्टर म्हणाले ४५०० हजार होतील...
मी डॉक्टरांच्या जवळ जाऊन तोंडाजवळ शिंकलो आणि निघून आलो.
आता डॉक्टर स्वतःची टेस्ट करतील.
डॉक्टर निगेटिव्ह तर मी पण निगेटिव्ह