Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायको बरोबर भांडणाचे फायदे

Webdunia
1. झोप आरामदायक होते:
" ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " टाइप सारख्या गोष्टी बंद.

2. पैशांची बचत होते:
जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
 
3. तणावापासून मुक्ती: 
भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो.
 
4. आत्मनिर्भरता येते: 
भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं) आत्मनिर्भर होतो.

5.कामात व्यत्यय न येणं: 
भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे फालतू कॉल येत नाही, ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं.
 
6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती: 
एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
 
7. आपलं महत्व वाढते: 
भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 
 
8. प्रेम वाढतं: 
आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. 
 
मग काय विचार करताय एवढा....आज होउनच जाउ द्या
टिप----मोट्ठे भांडण झाल्यास आम्ही जिम्मेदार नाही ह्याची नोंद डोसक्यात घ्यावी....
सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

'द ग्रेट इंडियन कपिल शो' वादात अडकला,कायदेशीर नोटीस मिळाली

अद्भुत असा चंदेरी किल्ला

बिग बॉस 18 च्या घरात हिंसाचार,दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

पुढील लेख
Show comments