Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुल्फी

Webdunia
मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…
बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.…
 
सकाळी टीचरच्या घरी…

बाबा : नमस्कार टीचर.
ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये.
टीचर : कुल्फी? ती कशाबद्दल?
बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली असा मुलाने निरोप दिला मला; पण तो लहान आहे आणि कुल्फी वितळली असती म्हणून मी स्वतःच घेऊन आलोय …
टीचर : तुमचा मुलगा लहान आहे हे मलाही माहीत आहे.
पण 
तो  तोतला आहे, हे तुम्हाला ही माहीत असायला हवं;
मी त्याला कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली होती...!!! 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

स्वातंत्र्यवीर सावरकरचा ट्रेलर रिलीज

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले

ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

पुढील लेख
Show comments