Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
डॉक्टर - बाळा आ कर आ
आई - त्याला फक्तं इंग्लिश कळंत
डॉक्टर - बरं, बाळा, "ओपन योर माऊथ"......
आई - थांबा, मी सांगते. "बाळा,
डू आ, डू आ.....
"सेमी इंग्लिश" आहे तो....
### डॉक्टर वारले ###