Publish Date: Mon, 25 Nov 2019 (12:42 IST)
Updated Date: Mon, 25 Nov 2019 (12:46 IST)
आई: बेटा तु केस का कापत नाही ?
मुलगा: फॅशन आहे आई.
.
.
.
.
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला...