Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
लेले काका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
लेलेकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये !!!!!