Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
दोस्त- "कुठे आहेस बे? माझा काॅल कां उचलत नाहीयेस?"
मी - अरे बाबा लेक्चर सुरू आहे ना.
दोस्त- कुठे आहे लेक्चर आणि काय विषय काय आहे?
मी- लेक्चर घरीच आहे आणि विषयही मीच आहे.