पोटाचा घेर बघून सकाळी लवकर उठून फिरायला जावे असं म्हणून निघालो. लक्षात आले की ,पृथ्वी रोज फिरते तरीही,ती गोल गरगरीत आहे. मग काय ,परत झोपलो.