Publish Date: Fri, 29 Jul 2022 (13:49 IST)
Updated Date: Fri, 29 Jul 2022 (13:54 IST)
बंडू आई परी आकाशात उडते का गं?
आईः हो
बंडू : मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?
आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?
बंडू पण बाबा तिला तर परी म्हणतात
आईः हो का मग उद्याच ती परी सारखी उडेल बघच तु