जोशी काका अत्यावश्यक सेवेत असल्याने ऑफिसला गेले आहेत. काकूंना वादळामुळे त्यांची काळजी वाटली म्हणून त्यांनी काकांना मेसेज केला. त्यांचं आणि काकांचं हे conversation
काकू - अहो, काळजी वाटतेय. केवढया सोसाट्याचा वारा चालू आहे. लवकर घरी या.
काका - nahi g, khup kaam shillak aahe ajun, itkyat nahi nighta yenar.
काकू - लवकर आला नाहीत तर बघा हं, अजिबात ऐकणार नाहीये मी तुमचं.
काका -baghto
काकू - नाही म्हणजे नाही, लवकर नाही आलात तर दारच उघडणार नाही घराचं.
काका -tu pan na hatti aahes!
काकू - तुम्ही हत्ती, तुमचं खानदान हत्ती. 2-4 किलो काय वाढले लॉकडाऊन मध्ये तर लगेच मला हत्ती म्हणायला लागले.मोबाईल बंद.
वादळ कुठं आहे हा प्रश्न आहे आता ?