suvichar

हापूस आंब्याचा वास येईना झालाय तुम्हाला!

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (16:02 IST)
आत्ता नेहमीच्या फळवाल्याकडे गेलो होतो. बाकी फळं घेतल्यावर तो म्हणाला, "काय साहेब, हापूस नाही घेतला अजून? अस्सल देवगड आहे बघा!
"मी आंबा हातात घेऊन वास घेतला आणि म्हणालो, "नेहमीच्या गिऱ्हाईकाला गंडवतोस होय? नाकाच्या इतक्या जवळ घेतला तरी वास नाही आला ... हापूस म्हणजे कसा घमघमाट हवा ...!"
शांतपणे माझ्या हातातला आंबा घेत तो म्हणाला, "तुम्ही टेस्ट करून बघा"
मग मी तो आंबा कापून फोड टेस्ट करायला देईल म्हणून वाट बघत थांबलो ... फोड द्यायची त्याची काही हालचाल दिसेना म्हणून दोन मिनिटांनी त्याला विचारलं, "अरे देतोस ना टेस्ट करायला?"
तर तो म्हणाला, "आंब्याची टेस्ट नाय हो, कोरोना पुन्हा येतोय, तिकडं सरकारी दवाखान्यात जाऊन टेस्ट करून बघा असं सांगायलोय, आंब्याचा वास येईना झालाय तुम्हाला!"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

Welcome 4 उदय भाई आणि मजनू भाईची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार, 'वेलकम ४' कन्फर्म

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाच्या घरी आली छोटीशी परी; कुटुंबाने केले मुलीचे स्वागत

परवानगीशिवाय नाव आणि फोटोचा वापर नको, शिल्पा शेट्टी प्रकरणात उच्च न्यायालयाने कडक आदेश दिले

इराण-इस्रायल युद्धादरम्यान कुवेतमध्ये अडकलेली उर्वशी रौतेला विमानात रडू लागली

Best places to visit with kids परीक्षा संपल्यानंतर मुलांसोबत भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

पुढील लेख
Show comments