Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आरसा तुटणार नाही

आरसा तुटणार नाही
, शुक्रवार, 1 जुलै 2022 (18:20 IST)
बंडू दुकानात आरसा घेण्यासाठी गेला
बंडू- या आरश्याची काय गॅरंटी ?
दुकानदार- हा आरसा 100 मजल्यावरून जरी खाली फेकला,
तरी 99 मजल्या पर्यंत देखील तुटणार नाही. 
बंडू- अरे वा! खुच छान, लगेच पॅक करा!!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Joke :चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला