Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी जोक- नाही का म्हटलं

Webdunia
बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (18:42 IST)
आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. . . .
मी काही विचारायच्या आधीच तिनं विचारलं. ..
"तू सध्या काय करतोस ... ?"
मीही भोळेपणानं सांगुन टाकलं. ..
"मुलांचा अभ्यास घेतो.किराणा, 
दळण, भाजी आणतो. बायकोची बोलणीही खातो 
आणि नोकरी ही करतो. "
हे ऐकून ती खूप भावूक झाली, अन् म्हणाली. ......
"तुलाच हो म्हणायला हवं होतं रे"
मी नाही का म्हटलं
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

व्यावसायिकाच्या फसवणुकीच्या आरोपांवर राज कुंद्रा यांचे नवे विधान जारी

Monsoon Special Tourism पुणेजवळील ही ठिकाणे पावसाळ्याची सहल संस्मरणीय बनवतील

चित्रपट रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार सनी देओल

गोविंदाची पत्नी सुनीताने यूट्यूब चॅनल सुरू केले, सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला

द केरळ स्टोरी'ला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले,ज्युरींनी केले कौतुक

सर्व पहा

नवीन

‘जय श्री गणेशा' शंकर महादेवनचे नवीन गाणे रिलीज

युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला चकमकीनंतर अटक

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता-कॉमेडियन जसविंदर भल्ला यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन

Bigg Boss 19: बिग बॉस 19 या दिवसापासून सुरू होत आहे, सलमान ने केले प्रेक्षकांना आवाहन

अहिल्या किल्ला महेश्वर

पुढील लेख
Show comments