Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
एका retired माणसाने दुसर्या retired माणसाला विचारले "तुम्हाला कंटाळा आला तर काय करता?"
दुसरा— मी मॉलमधे जाऊन भरपूर शॉपिंग करतो, आणि ट्रॉली काउंटर वर सोडून येतो.