Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मराठी पुणेरी जोक - आतून दार लावले

joke
, शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (19:46 IST)
चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर
मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. 
शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला....
मी हिला म्हणालो...  "तुझे....गुढघे दुखत असतील नाही ?"
शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला !!!
स्थळ : अर्थातच पुणे ..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Honey Singh Divorce: 10 वर्षांचे लग्न मोडले, रॅपर हनी सिंग आणि शालिनी तलवारचा घटस्फोट