Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाहेरचे खाण्याची मनाई

No eating outside Marathi Bhannat Joke In Marathi
रामू  समोसा उघडून त्यातील फक्त मसालाच खात असतो...
श्यामू  - अरे...! तू असं काय करत आहेस...?
रामू  - अरे मी आजारी आहे,,,
त्यामुळे डॉक्टरने मला बाहेरचे खाण्याची मनाई केली आहे
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ramsej: रामसेज हे नाव का पडलं ?