Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
मी blue व्हेल गेम खेळत होतो
शेवटच्या स्टेज ला मला मेसेज आला कि sucide करा म्हणून
मी फक्त त्याला रिप्लाय केला "हं कसं ते दाखव."
त्याचा लगेच रिप्लाय आला " दादा पुण्याचा का?"