rashifal-2026

वस्त्रपात्रप्रक्षालिका... अर्थ जाणून घेण्यसाठी करा १० रुपयांचे डिजीटल पेमेंट

Webdunia
एक पुणेकराने बंगल्याबाहेर एक पाटी लावली.
"वस्त्रपात्रप्रक्षालिका पाहिजे"
जो तो ती पाटी वाचून विचारात पडायला लागला. की बुवा याचा नेमका अर्थ काय? आता विचारायचे तरी कुणाला?
.
.
.
 
दुसर्‍याच दिवशी एका 'जाणकार' चाणाक्ष पुणेकराने त्या बंगल्याबाहेर शेजारीच एक टेबल मांडले, आणि त्यावर एक पाटी लटकाविली,
"शेजारी लिहिलेल्या पाटीवरील मजकूराचा अर्थ पाहिजे असल्यास खालील क्रमांकावर १० रुपयांचे डिजीटल पेमेंट करावे, मेसेज द्वारे उत्तर मिळेल."
 
.
 
.
.
.
 
ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले, त्यांना त्यांना मेसेज मिळत राहिला, 
.
.
.
.
 
"भांडी धुणे करायला बाई पाहिजे"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

रझिया सुलतान' फेम ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम एम बेग यांचे निधन, घरी मृतावस्थेत आढळले

पाण्याखालील सुंदर जग एक्सप्लोर करायचे आहे का? भारतातील ही ठिकाणे स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर रितेश विलासराव देशमुख यांची विशेष भेट

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!

कृति सेनन आजच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक का आहे ते जाणून घ्या?

पुढील लेख
Show comments