Publish Date: Sat, 26 Jun 2021 (18:12 IST)
Updated Date: Sat, 26 Jun 2021 (18:13 IST)
एक म्हातारे आजोबा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेले .
त्यांना खुर्चीत बसवून डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले.
कितीही मोठा केला तरी ते अजून मोठा करायला सांगायचे
आजोबा वैतागले आणि म्हणाले “तोंडात बसून काढणार असाल
तर ती पायातली चप्पल आधी काढा”