कॉलेज मधे तोंडी परिक्षा सुरु असते,
पहिला मुलगा आत जातो
शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशील?
विद्यार्थी – मी पंखा लावीन
शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर
विद्यार्थी- मी खिडकी उघडले
शिक्षक- उत्तम ! आता मला सांग रेल्वे ८० कि मी प्रति तासाने जात आहे तसेच खिडकीची लांबी आणि रुंदी 2×2 आहे
तर डबा थंड होण्यासाठी किती वेळ लागेल
विद्यार्थीला उत्तर येत नाही व त्याला बाहेर जायला सांगतात
दुसरा विद्यार्थी येतो
शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशीला
दुसरा विद्यार्थी – मी पंखा लावीन
शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर
दुसरा विद्यार्थी- मी शर्ट काढीण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकाडा खुप आहे
दुसरा विद्यार्थी- मी पॅन्ट पण काढेण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकडुन मरेल इतकी गरमी आहे
दुसरा विद्यार्थी- मी उकडुन मेलो तरी चालेल पण खिडकी उघडणार नाही .