Publish Date: Thu, 05 Jan 2017 (11:30 IST)
Updated Date: Thu, 05 Jan 2017 (11:34 IST)
........... सुदंर विचार..........
दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर,
घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख......
खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव....
देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......
छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.
पण जमीन....म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत.....
webdunia
Publish Date: Thu, 05 Jan 2017 (11:30 IST)
Updated Date: Thu, 05 Jan 2017 (11:34 IST)