"मीबी गेलथो" हे कोणत्याही आफ्रिकन महिलेचे नाव नाही ,
.
.
.
हे तुम्हाला नगरला गेल्यावर कळेल !
"उबाका बस्की" हे कुठल्याही रशियन माणसाचे नाव नाही,
.
.
.
हे तुम्हाला सांगलीत गेल्यावर कळेल !
"शायना झालाकाबे" हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
.
.
.
.
.
.
.
हे मला नागपूरला गेल्यावर कळलं!.
"अस्का कराईलीस" हे कुठल्याही ग्रीक माणसाचे नाव नाही,
.
.
.
हे तुम्हाला कोल्हापूरात गेल्यावर कळेल !
"च्यापी फुकून" हे कुठल्याही जपानी मुलीचे नाव नाही,
.
.
.
हे तुम्हाला लातुरला गेल्यावर कळेल!