Publish Date: Thu, 30 Nov 2017 (15:49 IST)
Updated Date: Thu, 30 Nov 2017 (15:52 IST)
बायको आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी मी अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला तर ती उचकटून म्हणाली...
पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेव...
ना आशावादी ना निराशावादी,