ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते.... माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.....
आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल
पण नाती अशी मिळवा
की कोणाला त्याची
किंमत पण करता
येणार नाही.....