Publish Date: Mon, 25 Jun 2018 (16:50 IST)
Updated Date: Mon, 25 Jun 2018 (15:53 IST)
काल रात्रीला बायको म्हणाली लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तू ट्रीट करत होता तसं उद्या एक दिवस ट्रीट कर. मि म्हणालो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी बाईकवरून तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले. खूप गप्पा मारल्या रस्त्यात आईस्क्रीम खाऊ घातली. आणि जाताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो.
तेव्हा पासून सासरा फोनवर फोन करत आहे