Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आपण भगवंताचे नाम "ज प तो"

आपण भगवंताचे नाम
, रविवार, 9 सप्टेंबर 2018 (00:57 IST)
"जप" आणि "जप", दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत,
पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न.
 
परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप,
आणि स्वत:ला सावरणे म्हणजेहीे जप.
 
तरीपण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे.
 
आपण भगवंताचे नाम "ज प तो",
तेंव्हा भगवंत आपल्याला "ज प तो".

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लेखकच सिनेमाचा खरा हिरो