Publish Date: Wed, 16 Jan 2019 (11:56 IST)
Updated Date: Wed, 16 Jan 2019 (12:02 IST)
बायको: मला एक सांग रे?
नवरा:विचार ना
बायको:
Personal ,secret आणि top Secret मध्ये काय फरक आहे?
नवरा:
तू मला आवडतेस, हे Personal आहे
आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या मैत्रिणीलापण मी आवडतो हे top secret आहे.