Publish Date: Thu, 13 Apr 2017 (11:23 IST)
Updated Date: Thu, 13 Apr 2017 (11:27 IST)
कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..
तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे.
पण खर तर समोरचा जसा आहे
त्याच्या नजरेत मी तसाच आहे.
माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने, चांगल्या स्वभावाने,
कारण वेळ, पैसा, सत्ता आणि
शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही,
पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि
आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे
पडू नाही देणार.