Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती?

Webdunia
Motivational Story गुरुकुलच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू झाला की जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती? कुणी काही सांगत होतं तर कुणी अजूनच काही बोलत होतं. 
 
शिष्यांचे म्हणणे ऐकून गुरुजी म्हणाले, "तुमच्या सर्वांची बुद्धी हरवली आहे" आणि ते शांत झाले. 
 
गुरुदेवांचे हे छोटेसे बोलणेही शिष्यांना सहन झाले नाही आणि काही वेळातच त्यांचे चेहरे लाल झाले. लाल-लाल डोळ्यांनी गुरुजींकडे बघू लागले.
 
थोड्या वेळाने गुरुजी शिष्यांना म्हणाले, "आश्रमाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे, तुम्ही तुमच्या वेळेचा एक क्षणही वाया घालवत नाही, फावल्या वेळातही तुम्ही ज्ञानाची चर्चा करता." असे म्हणताच सर्वांचे चेहरे उजळले.
 
गुरुजी म्हणाले, "माझ्या प्रिय शिष्यांनो! या जगात वाणीपेक्षा शक्तिशाली काहीही नाही. बोलण्याने मित्राचे शत्रू आणि शत्रूचे मित्र बनवता येते.
 
अशी ताकदवान वस्तू प्रत्येक व्यक्तीने विचार करून वापरली पाहिजे. वाणीतील गोडवा लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो आणि अशक्य कामही शक्य होतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

ब्लॅक कॉफी चे आरोग्यासाठी फायदेशीर आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्या

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

योगाच्या या 5 टिप्सचा अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहाल

पुढील लेख
Show comments