Dharma Sangrah

सज्जनतेचा डोळा

Webdunia
मंगळवार, 12 जून 2018 (16:53 IST)
डायोजीनसची एक कथा आहे. तो भर दुपारी 12 वाजता पेटविलेला कंदील घेऊन घरभर फिरत होता. तत्त्वज्ञानी थोडेफार वेडे असतातच. तरीही डायोजीनसचे हे वागणे पाहून लोकांनी त्याला विचारले, 'अहो, तुम्ही कोठे चालला आहात?' डायोजीनस म्हणाला, मी सज्जनांच्या शोधात चाललो आहे. पण अजूनपर्यंत मला एकही सज्जन भेटला नाही.' त्यंचा हा संवाद सुरू असतानाच तिथे एक दुसरा तत्त्ववेत्ता आला होता. त्याने समजावले, 'तुला सूर्याच्या प्रकाशातही सज्जन सापडत नाही. म्हणून तू कंदील घेऊन शोधत आहेस?' ह्याचा अर्थ सज्जनता बघण्याचा डोळाच तुझ्याकडे नाही. सज्जनतेचा डोळा, सज्जनतेची नजर घेऊन जगात फिर म्हणजे तुला सज्जन सापडतील.'

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

दुधी भोपळ्याचे सांभार, अस्सल महाराष्टीयन रेसिपी!

मधुमेही रुग्णांनी पावसाळ्यात या ७ गोष्टी टाळाव्यात

Career in Diploma in Front Office after 12th :बारावीनंतर डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस करून बनवा करिअर

Monsoon skin care tips: पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

संपूर्ण पावसाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी अशी खबरदारी घ्या

पुढील लेख
Show comments