Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लघु कथा : आजोबांचा गुप्त खजिना

kids story
Kids story : एके काळी, एक म्हातारा मरणाच्या दारात होता. त्याचे मुलगे खूप आळशी होते. त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे काय होईल, असा त्या म्हाताऱ्याला प्रश्न पडला. त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावून सांगितले, "मी शेतात एक मोठा खजिना पुरला आहे." काही दिवसांनी तो म्हातारा मरण पावला.
ALSO READ: लघु कथा : पेन्सिल आणि खोडरबरची मैत्री
मग त्याच्या मुलांनी शेतात खजिना शोधला, पण त्यांना तो सापडला नाही. जेव्हा गावातील एका म्हाताऱ्याने त्यांना बियाणे पेरण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्यांनी काही बियाणे पेरले. काही काळानंतर, त्यांना गव्हाचे भरघोस पीक आले. ते त्यांना सोन्यासारखे वाटले. हाच त्या म्हाताऱ्याचा गुप्त खजिना होता.
तात्पर्य : मेहनत केल्याशिवाय कोणताही खजिना मिळत नाही
ALSO READ: लघु कथा : तुटलेला माठ

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवणाची भूक वाढवणारा आणि झटपट बनणारा स्टार्टर रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड