Marathi Biodata Maker

cooking Tips : घरी गुलाब जामुन बनवताना या चुका करू नका

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2023 (22:01 IST)
गुलाब जामुन खायला सर्वांनाच आवडते. तसा तो बाजारातून आणल्यानंतर आपण खातो. पण ते अगदी सहज घरी बनवता येते. मात्र, गुलाब जामुन घरी बनवताना कधी कडक होतो तर कधी तळताना फुटतो. असं होऊ नये या साठी गुलाब जमून घरी करताना या चुका करणे टाळावे. चला तर मग जाणून घेऊ या.
 
उच्च आचेवर तळणे  
जेव्हा तुम्ही गुलाब जामुन बनवता तेव्हा तुम्ही ते अनेक वेळा उच्च आचेवर तळता. पण असे केल्याने त्यांचा रंग बाहेरून पूर्णपणे तपकिरी येईल, पण आतून कडक राहील. म्हणून, तेल नेहमी मध्यम आचेवर गरम करा आणि नंतर ते मध्यम आचेवर ठेवा. एकाच वेळी जास्त गुलाब जामुन घालू नका. तुम्ही मधेच ढवळा. मध्यम मंद आचेवर छान तपकिरी रंग येईपर्यंत तळा.
 
पीठ जास्त कडक होणे-
गुलाब जामुन बनवताना पीठ कडक असेल तर. त्यामुळे गुलाब जामुन तळताना ते कडक होतात. त्यामुळे पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या. जर तुम्ही रेसिपीनुसार दूध, पाणी किंवा अंडी वापरत असाल तर ते सर्व एकाच वेळी घालू नका. त्याऐवजी हळूहळू दूध, पाणी किंवा अंडी घाला. तळहाताच्या साहाय्याने पीठ मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्या. 
 
गुलाब जामुन तळताना फुटू नये -
काहीवेळा गुलाब जामुन तळताना तडतडतात हे संभाव्य कारण आहे. याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, जास्त प्रमाणात बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घालणे, पीठ व्यवस्थित न मळणे, तेल खूप गरम असणे किंवा पुरेसे गरम नसणे इ. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही ते बनवत असाल तेव्हा नेहमी डिशच्या मोजमापानुसार बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरा. तसेच पीठ चांगले मळून घ्यावे. ते मऊ आणि गुळगुळीत असावे. नेहमी मऊ हातांनी गोळे बनवा आणि बॉलमध्ये तडे नसावेत. पुढे, तुम्ही तेल उच्च आचेवर गरम करा आणि नंतर मध्यम आचेवर स्विच करा. तेलात धूर नसावा हे लक्षात ठेवा. आता गुलाब जामुन घालून मंद आचेवर परफेक्ट ब्राऊन रंग येईपर्यंत तळा.

Edited By - Priya DIxit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya festival Special अक्षय तृतीयेला अश्या प्रकारे बनवा 'परफेक्ट' शाही आम्रस

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया विशेष नैवेद्यात बनवा या पारंपरिक पाककृती

अक्षय तृतीयाला काहीतरी वेगळं आणि 'रॉयल' 'मँगो फ्लेवर करंजी' एक भन्नाट पर्याय

वारंवार बोटे मोडण्याची सवय चांगली नाही, त्यामुळे हळूहळू शरीराला हानी पोहोचते

पुढील लेख
Show comments