Dharma Sangrah
✕

सफरचंद कापल्यावर काळे पडते का? अवलंबवा या टिप्स

Webdunia
बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (16:42 IST)
सफरचंद कापल्यानंतर काही वेळातच काळे पडते हे सर्वांना माहित आहे. हे ऑक्सिडेशन नावाच्या रासायनिक अभिक्रियामुळे होते. असे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे सफरचंद कापल्यानंतर देखील काळे पडणार नाही.  
 
मध पाणी-
एक कप पाण्यात दोन चमचे मध मिक्स करावे. या मधाच्या पाण्यात सफरचंदाचे तुकडे 5 मिनिटे भिजत ठेवावे. मधामध्ये पेप्टाइड नावाचे संयुग असते, ज्यामुळे हे सफरचंदांना तपकिरी होण्यापासून थांबवते. तसेच एक सौम्य गोडपणा देखील देते. 
 
लिंबाचा रस-
एका भांड्यात लिंबाचा रस घ्यावा. या द्रावणात सफरचंदाचे तुकडे सुमारे 5 मिनिटे भिजत ठेवा. लिंबाच्या रसामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड सफरचंद ताजे ठेवते. तसेच लिंबाच्या रसामध्ये असलेली आम्लता ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावते. 
 
मीठ पाणी-
अर्धा चमचा मीठ एक कप पाण्यात विरघळवून घ्यावे. तसेच सफरचंदाचे तुकडे द्रावणात 5 मिनिटे भिजवून ठेवा, नंतर खारट चव काढून टाकण्यासाठी ते ताजे पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवावे. यामुळे सफरचंद बराच काळ काळे होत नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments