Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
किचन टिप्स :स्वयंपाकघराची स्वच्छता करण्यात प्रभावी लिंबू
Webdunia
बुधवार, 3 मार्च 2021 (09:30 IST)
लिंबू आंबट चव मुळे सगळ्यांनाच आवडतो या मध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असल्यामुळे हे स्वयंपाकघरात देखील कामी येत. चला तर मग लिंबाचे गुणांबद्दल जाणून घेऊ या
1 मायक्रोव्हेव स्वच्छ करण्यात लिंबाचा वापर-
एक कप पाण्यात लिंबाचे तुकडे ठेवून 15 मिनिटे मायक्रोव्हेव गरम करा नंतर हे काढून मायक्रोव्हेव स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.
2 चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी -
भाजी चिरायचा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा तुकडा या वर चोळा डाग आणि वास नाहीसे होतील.
3 सिंक स्वच्छ करायला -
लिंबाला पिळून एक घट्ट पेस्ट बनवा आणि साबणाच्या घोळात मिसळून सिंक स्वच्छ करा.सिंक चकचकीत होईल.
4 कपड्यावरील डाग काढते-
कपड्यांवरील डाग काढण्यासाठी कपड्यावर लिंबू कापून चोळून घ्या नंतर कापड उन्हात वाळत घाला.
5 खिडक्यांचे काच स्वच्छ करण्यासाठी -
लिंबाने खिडक्यांचे काच तसेच गाडीचे काच, कपाटाचे काच देखील स्वच्छ करू शकता
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
स्वयंपाकघर स्वच्छ कसे ठेवाल टिप्स जाणून घ्या.
काही सोप्या कुकिंग टिप्स जे कुकिंग करणे सोपे करतात.
पालीला पळवून काढण्यासाठी काही सोप्या टिप्स
स्वयंपाकघरात कामी येणाऱ्या काही सोप्या कुकिंग टिप्स
अन्नाला चविष्ट करण्यासाठी कुकिंग टिप्स
सर्व पहा
नक्की वाचा
साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात
Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी
वामनस्तोत्रम्
नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्
Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?
सर्व पहा
नवीन
चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी लसणाचा वापर
वजन कमी करण्याचे 5 गुपित जाणून घ्या
योगा करताना या चुका अजिबात करू नका, नुकसान संभवते
Pu La Deshpande Birthday :पु. ल. देशपांडे ह्यांची कविता मी एकदा आळीत गेलो
पंचतंत्र : शेळ्या आणि कोल्ह्याची गोष्ट
पुढील लेख
काय सांगता, सेंधव मिठाने डाग रहित उजळ त्वचा मिळते
Show comments