Festival Posters

या भाज्यांमध्ये चुकूनही टोमॅटो घालू नये, चव बिघडू शकते

Webdunia
बुधवार, 22 जानेवारी 2025 (16:34 IST)
Kitchen Tips : टोमॅटो हे प्रत्येक भाज्याची चव वाढवतात, परंतु अशा काही भाज्या देखील आहे. ज्यामध्ये टोमॅटो वापरले जात नाहीत. आज आपण त्या भाज्यांची नावे पाहणार आहोत. ज्यामध्ये कधीही टोमॅटो घालू नये. नाहीतर त्यांची चव बिघडू शकते.  
ALSO READ: स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा<> कारल्याची भाजी-
अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या कारल्यात टोमॅटो घालू नये. जर त्यात टोमॅटो घातले तर कारले शिजणार नाही. भाजी चिकट होईल. जिला चव येणार नाही. याकरिता चुकूनही कारल्याच्या भाजीत टोमॅटो घालू नये.

हिरव्या पालेभाज्या-
हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असलेल्या पालक, मेथी इत्यादी सारख्या पालेभाज्यांमध्ये टोमॅटो घालू नये. या भाज्यांमध्ये टोमॅटो घातल्याने भाजीची चव खराब होऊ शकते. हिरव्या पालेभाज्या शिजवताना भरपूर पाणी सोडतात. अशा परिस्थितीत ते ओले राहते. त्यात टोमॅटो घातला तर ते अधिक ओले होईल जे खाताना चवीला चांगले लागणार नाही.

भेंडीची भाजी-
टोमॅटोचा वापर भेंडीच्या भाजीतही करू नये. भेंडी स्वतःच चिकट असते. जर त्यात टोमॅटो घातला तर ते आणखी चिकट होते. टोमॅटोचा आंबटपणा आणि भेंडीची चव यांचे परिपूर्ण मिश्रण होत नाही. भेंडीच्या भाजीत टोमॅटो घातल्याने चांगली चव येत नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

उपवासाचे स्वादिष्ट साबुदाणा धिरडे; रेसिपी लिहून घ्या

हळदीचा रस पिण्याचे अनेक फायदे आहे, जाणून घ्या

डिप्लोमा इन फायनान्शिअल मॅनेजमेंट मध्ये करिअर बनवा

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेते किवी फेसपॅक, कसे बनवाल

हिवाळ्यासाठी खास: कमी कॅलरीजचे देसी सूप! वजन कमी करण्यासाठी आणि थंडीत ऊब देण्यासाठी बनवा 'ही' खास डाळ सूप रेसिपी

पुढील लेख
Show comments