Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
लेले काका रिक्षात बसलेले असताना
अचानक रिक्षाचे ब्रेक फेल होतात
रिक्षा चालक -काका,रिक्षाचे ब्रेक फेल झाले,
आता काय करू गाडी थांबतच नाही.
लेले काका -अरे मला काय विचारतो,
आधी तू ते मीटर बंद कर