Publish Date: Tue, 11 Oct 2022 (20:22 IST)
Updated Date: Tue, 11 Oct 2022 (20:25 IST)
डॉक्टर : मन्या तुझे तीन दात कसे तुटले?
मन्या : बायकोने दगडासारखी भाकरी केली होती
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता
मन्या : तेच तर केले होते
Edited By - Priya Dixit