Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नवरा बायको जोक: डॉक्टर कडे जाऊ

नवरा बायको जोक:  डॉक्टर कडे जाऊ
, सोमवार, 26 डिसेंबर 2022 (08:56 IST)
बायको - अहो, ऐकता का...?
नवरा - हा... बोल...
बायको - अहो डॉक्टरने मला एक महिना
कुठेतरी विदेशात जाऊन आराम करायला सांगितले आहे...
मग आपण कधी जायचं...?
नवरा - उद्या...
बायको - अय्या, हो...
आपण कुठे जायचं...?
नवरा - दुसऱ्या डॉक्टरकडे...!!!
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tunisha Sharma Death: शीजानसोबत ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषा तणावाखाली होती, एफआयआर अहवालात समोर आले