Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
मित्र - अरे! किती वेळ फोन करतोय. फोन का उचलत नाहीस?
मी (हलक्या आवाजात) - लेक्चरमध्ये आहे.
मित्र - कुठे आहे लेक्चर? विषय काय आहे?
मी - लेक्चर घरीच आहे. मीच विषय आहे..