Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज बाहेरच जेवू या

The husband lovingly calls his wife and says
नवरा बायकोला प्रेमाने हाक देतो आणि म्हणतो,
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या...खरंच , चालेल  लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरे मला वाचवा रे ..