Publish Date: Mon, 08 Aug 2022 (22:31 IST)
Updated Date: Mon, 08 Aug 2022 (23:34 IST)
भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते.
ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर
अरे गाढवा ओय गाढवा, 'ऐक गाढवा'
असं म्हणत नाही.
त्याऐवजी ती संक्षिप्तमध्ये
ए. जी./ओ. जी./सुनोजी असं म्हणते