Publish Date: Sat, 25 Mar 2023 (11:28 IST)
Updated Date: Sat, 25 Mar 2023 (13:33 IST)
बंड्या - डॉक्टरसाहेब, 2 वर्षापूर्वी मला ताप आला होता...
डॉक्टर - मग... काय...?
बंड्या- काही नाही, तुम्ही त्यावेळेस म्हणाला होता,
की अजून अंघोळ नका करू म्हणून...!
आता केली तर चालेल की नाही,
हे विचारायला आलो होतो... सहजच