Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
डॉक्टरांना समजत नव्हतं की ,
पेशंटला कसं सांगावं की तो सिरियस आहे आणि
काही दिवसांचाच सोबती आहे.
कोणत्या शब्दांमध्ये सांगावं, हे त्यांना कळेना.
काही वेळानंतर त्यांना योग्य शब्द सापडले.
डॉक्टर पेशंटला म्हणाले,
"मोबाईलमधून काही डिलिट करायचं असेल तर करून घ्या...