Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर अंगठा मारला असता का

So would the thumb have been hit Marathi Joke In Marathi Webdunia Marathi
, रविवार, 29 ऑगस्ट 2021 (10:58 IST)
तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.
"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दीड शहाण्यानो.. ते लिहिलेलं वाचता आलं असतं 
तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

30 कोटी गुंतवल्यानंतर 'द अमर अश्वत्थामा' चे निर्मातेने विचार बललला, विकी कौशल-सारा अलीचा चित्रपट झाला बंद !