रमेश आणि सुरेश दोन सक्खे भाऊ एकाच वर्गात शिकत होते.
शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले.
मुख्याध्यापक: काय रे मुलांनो तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात,
मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले?
रमेश : ते काय आहे सर परत तुम्हीच म्हणाला असता
कॉपी केली म्हणून
मुख्याध्यपकांनी दोघांना कान धरून बाहेर केले !