Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बायको घुडगे टेकत आली

joke
, मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (14:57 IST)
बंडू  - बायकोबरबरचं भांडण संपलं का?
नंदू  - ती गुडघे जमिनीवर टेकवून माझ्यासमोर आली.
बंडू  - गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
नंदू  - काही नाही,
ती एवढंच म्हणाली की
पलंगाखालून बाहेर या...
मी आता तुमच्यावर ओरडणार नाही...!!!
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Travel Tips : बजेटमध्ये बालीचा प्रवास करायचा असेल तर या टिप्स अवलंबवा