Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी कशाला इथे असतो ?

Why am i here मी कशाला इथे असतो ?Marathi  Joke Man Woman Joke In Marathi Webdunia Marathi
, शनिवार, 29 जानेवारी 2022 (09:00 IST)
रविवारी सकाळी पेशंट डॉक्टर कडे गेला.
साहेब माझी बायको खूप खूप त्रास देते डोकं दुखायला लागलंय. 
औषध द्या आणि उपाय सांगा
डॉक्टर म्हणाले
माझ्याकडे यावर उपाय असता तर 
रविवारी कशाला मी दवाखाना उघडून बसलो असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shruti Haasanचा 'Salaar'चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर तिच्या वाढदिवशी रिलीज!!